आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य-लेख २४

आत्मा शुध्द करावया, शरीर दिले मानवा । 
बरह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती 

आत्मा शुध्द करावया , शरीर दिले मानवा । ब्रह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती ।।(आत्मो. साधना)
कर्म , जाणतेपणी घडो अथवा अजाणतेपणी त्याचा परिणाम होणारच. आपल्या दैनंदिन कर्माचे आपल्या आत्म्यावर संस्कार होत असतात. शरीर शुध्दीसाठी अन् आत्म्याच्या उन्नतीसाठी नेमक्या कर्माची आवश्यकता श्री सद्गुरूच सांगु शकतात. त्यांच्या
योजनेनुसार कर्म कराव. ते नेमक व उदात्त असल्यामुळे त्याचे संस्कार आत्म्यावर कोरल्या जातात. अशा कर्माची योजना जीवनाला आकार देते. म्हणून श्री सद्गुरूंच्या अनुग्रहाला महत्त्व आहे. त्यांनी दिलेल्या हरिनामाने , जप- तपाने , उपासनेने , उपवासाने हे शरीर जो जितके तापविल्या जाईल , तितके ते शुध्द होत जाते. हेच मुळी तप आहे. तप-तपश्चर्या , उपवास , उपासनेची बैठक या आपल्यासाठी कसोट्या असतात. त्यावर आपण किती खरे उतरतो हा आपल्या चिंतनाचा विषय ठरला पाहिजे. शरीर शुध्द करण्यासाठी व आत्मा उन्नत करण्यासाठी श्री सद्गुरूंचे सान्निध्य त्यांची सेवा लाभली पाहिजे. श्री सद्गुरूंच्या सेवा- सान्निध्याने जीवाला अद्भूत सामर्थ्य लाभते.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखकःप्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

आत्मा शुध्द करावया , शरीर दिले मानवा । ब्रह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती

आत्मा शुध्द करावया , शरीर दिले मानवा ।
ब्रह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती

आत्मा शुध्द करावया , शरीर दिले मानवा ।

ब्रह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती

आत्मा शुध्द करावया , शरीर दिले मानवा । ब्रह्मांडाची हीच योजना , शरीराद्वारे आत्मोन्नती

mrMarathi