आमची परंपरा

परंपरा संक्षिप्त माहिती कार्य काळ 
१ भगवान श्री दत्तात्रेय  अत्रीऋषि व अनुसूया माता यांचा पुत्र ( ब्रम्हा, विष्णु, महेश  एकरूप होऊन राहिले ) पंथाचे आराध्य दैवत । 
२ चैतन्य श्री मछिंद्रनाथकवी नारायणाचा अवतार, कालियुगाच्या उत्थाना साठी नाथ पंथाची स्थापना
३ चैतन्य श्री गोरक्षनाथ हरी नारायणाचा अवतार 
४ चैतन्य श्री गहनिनाथ करभंजन नारायणाचा अवतार   
५ चैतन्य श्री निवृत्तीनाथ  भगवान शंकराचा अवतार, जन्म आपेगाव व त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी१२७३ – १२९७ 
६ चैतन्य श्री ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर महाराज )भगवान विष्णुचा अवतार, जन्म आपेगाव व आळंदी येथे संजीवन समाधी  १२७५ – १२९६ 
७ चैतन्य श्री सत्यमलनाथ 
८ चैतन्य श्री गुप्तनाथ चित्रकूट मठ 
९ चैतन्य श्री परमहंस महाराज 
१० चैतन्य श्री ब्रम्हानंद 
११ चैतन्य श्री परमानंद 
१२ चैतन्य श्री काशिनाथ
१३ चैतन्य श्री विठ्ठलनाथचित्रकूट मठ१६ वे शतक 
१४ चैतन्य श्री विश्वनाथचित्रकूट मठ
१५ चैतन्य श्री माधवनाथ चित्रकूट मठ, देवगाव (रंगारी) येथून कार्य व समाधी इंदोर १८५६-१९३६
१६ चैतन्य श्री व्यंकटनाथ देवगाव (रंगारी)१९३६-१९९३

१९९३ च्या महाशिवरात्रीला श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथमहाराजांनी समाधी घेतली.त्या नंतर, त्यांच्याच आज्ञेवरून, श्री समर्थ सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज, हे गुरूकार्य पुढे वाढवीत आहेत. नाथ शक्तीपीठ ह्या नावाने हे कार्य गेल्या १८ वर्षा पासून न्यूतापडीया नगर खरप रोड,अकोला ४४००१ येथून सुरू आहे.

mrMarathi