नाथ शक्ति पीठाची साप्ताहिक सभा दिनांक 26/ 08 / 15 ला सायंकाळी ठिक 7 वाजता श्री नरेंद्र चानकर यांच्या घरी आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहुन विचार मंथनात सहभाग घ्यावा. नाथ शक्ति पीठाच्या प्रगती च्या दृष्टीने आपल्याला कोणाला सोबत आणायचे असेल तर जरूर आणावे.
स्थळ:-B/18, कलेक्टर कॉलनी, नविन बस स्टैंडच्या मागे,सपकाळ हॉस्पिटल जवळ. अकोला.
फ़ोन:- 9822219542