गुरुपोर्णिमे निमित्त नरेंद्रनाथ महाराजांची पाद्यपूजा करताना शिष्य.
सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वाचनाचा शिष्य मंडळीनी लाभ घेतला.
संध्याकाळी काकांचे गुरु व्यंकटनाथ महाराजांचे सांप्रदाईक भजन करताना श्री नरेंद्रनाथ महाराज व शिष्य मंडळी.
श्री दत्तराज विद्यासागर, अकोला त्यांचे विचार महाराजांसमोर कथन करताना.