गुरु पौर्णिमा ऊत्सव २०१५

गुरु पौर्णिमा कार्यक्रमास सकाळी ५ वा. सुरुवात झाली. त्यावेळेस स्वतः नरेंद्रनाथ महाराज त्यांच्या शिश्यां समवेत परम गुरु व्यंकटनाथ महाराजांची काकड आरती करताना वर दीसत आहेत.

गुरु पौर्णिमा कार्यक्रमादरम्यान नरेंद्रनाथ महाराज त्यांच्या गुरुंची, व्यंकटनाथांची उपासना, आन्हिक त्यांच्या स्वतःच्या शिश्यां समवेत करताना वर दीसत आहेत.

mrMarathi