नवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार

नवनाथांनी केलेल्या कार्याचा प्रचार व प्रसार येथून केला जातो. हा पंथ का निर्माण झाला, पंथाच माहात्म्य काय, हा पंथ काय करू शकतो. मानवी जीवनाला ह्याचा कसा व काय आधार मिळू शकतो, आपले जीवनमान कसे चांगले होऊ शकते, समाजात घडणार्‍या विपरीत गोष्टींवर कशी मात करता येऊ शकते, आपण आपले जीवन कशा प्रकारे चांगले घडवू शकतो, ह्यासंबंधीचे सर्व ज्ञान येथून दिल्या जाते. समाजामध्ये याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम केले जातात.

mrMarathi