वैदिक उपचार कार्य

आजच्या युगात प्रत्येक माणूस हा काही ना काही समस्येने ग्रासलेलाच आहे. जीवनातील सर्व समस्या संबंधीची कार्यकारण मीमांसा ही सर्व सामांन्य लोकांना समजत नाही व त्यामुळे त्यावर उपाय पण सापडत नाहीत.अशा परीस्थितीत मनुष्य निरनिराळे प्रयत्न करीत वणवण भटकत राहतो तरीही त्यात त्याला यश येत नाही. मूलत: समस्यांकडे पहाण्याचा दृष्टिकोन चूकत असल्यामुळेचे मनुष्य एका दुष्टचक्रात अडकतो.

‘करावे तसे भरावे’,या कर्म सिद्धांताचा प्रत्येकाच्या जीवनात येणार्‍या समस्येशी थेट संबंध असतो परंतु त्याचे आकलन आध्यात्मिक ऊन्नती शिवाय होत नाही.

मनुष्याच्या जीवनातील समस्या संबंधीची कार्यकारण मीमांसा? समजुन, त्यावरील उपाय शोधून त्या उपायांची प्रत्यक्षात अंमल बजावणी करुन प्रत्येकास पीडामुक्त करण्यासाठी येथून प्रयत्न केले जातात.

mrMarathi