ॐ शिक्षण मंडळाचा वेद प्रचार प्रसार कार्य व्यापकतेने जेथे जेथे सूर्य किरणं पडतात तिथ पर्यंत करण्याचा मानस आहे. वेदांची महती जन सामांन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थे मार्फत भजन, कीर्तन, प्रवचन, प्रबोधन, संमेलन व इतर कार्यक्रमांचे नियमीतपणे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन होत असते. अशा कार्यक्रमांचा लाभ आज पर्यंत देश विदेशातून लाखो लोकांनी घेतला आहे. तसेच वेदांचे ज्ञान हे गुरु कृपेशिवाय आत्मसात करता येणे शक्य नाही ,हे जाणून प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज व्यक्तिगत मार्गदर्शन करत असतात.
नाथशक्तिपीठ
मानवी जीवनाचा आधार
नाथशक्तिपीठ
मानवी जीवनाचा आधार