नाथ सुमनांजली

तव सहवासाने मिळते शांती नश्वराची प्रभू मिटते भ्रांती।तुझे चरण आहे पावन गंगा,निर्मळ जीवास करुनि देई निश्चल विश्रांती। तव रूप पाहता मनोहर,चित्त निर्मळ आनंदाने भरून जाई।तूच दिधला आत्मोन्नतीचा ठेवा,तव कृपेनेच जीव मुक्ती मार्गावरती मार्गस्थ होई।।

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi