सुविचार

कृपासगर तूच नाथा,निर्मळ करी मजसी।
तुझ्याच कृपेची किमया नाथा निश्चल जीव जगतो अहर्निशी।
तव कृपेने जिवास नाथा कळले नश्वराचे मायाजाल।
शाश्वत तव सहवासाची जीवास सदा लागू दे ओढ।।🙏🏻
🙏🏻

mrMarathi