वंदिते तव चरण नाथा, कृपादृष्टी ठेवी।
तव आधारेच स्वामी जीवाची आत्मोन्नत्ती होई।
अवतीभोवतीचे पाश मोहाचे बांधीती जिवासी।
पाश तोडून मायेचे सारे मुक्ती दे श्रीनाथा या पमरासी।।🙏🏻🙏🏻

mrMarathi