सुविचार

नाथ नाम जपता वैखरीने,आनंदित होई अवघे जगणे।
नाथांच्या चरणी होता लीन, नाथ देती शाश्वत सुखाचे देणे।
श्रीनाथ असे चैतन्याची खान,ब्रम्हांडाचे नाथ संजीवन।
सदा करावा नाथांचा संग, समर्पित होऊनि व्हावे नाथ चरणी लीन।।🙏🏻🙏🏻

mrMarathi