सुविचार

अक्षय तव कृपा गुरुराया, अक्षय तव संग।
अक्षय राहो भक्ती माझी,श्रद्धा राहो अभंग।
माया सारी विरून जाओ,राहावा भक्तीचाच चंदनी गंध।
अक्षय राहावा मम जीवनी श्रीनाथा तव सत्संगाचा सुगंध।।🙏🏻🙏🏻

mrMarathi