सुविचार

जननी जीवनी तूच नाथा,तूच दाखविशी मार्ग।
तूच होऊनि पिता जीवाचा मायेने धरीशी हात।
होऊनि बंधू राखीशी स्वामी जगति जीवाची लाज।
शरणागत तव चरणी होता श्रीनाथा देसी पामर जीवनास अर्थ।।🙏🏻🙏🏻

mrMarathi