सुविचार

नाथा तव चरणी शरण येता, धरीशी छत्र शिरी,देसी बुडत्यासी हात।
राहसी उभा तू पाठी संकटात भक्तांच्या, दृश्य अदृश्य रूपे स्वामी देशी जीवास साथ।
भय व्याकुळ जीव होता देशी अभय तूच नाथा,बळ देऊनी जीवाला दाखविसी मुक्तीचे द्वार।
तव महिमा अगम्य नाथा,अगाध तव कृपा,आत्म्यास उन्नत करुनि देशी जीवास शाश्वत आधार।।🙏🏻🙏🏻

mrMarathi