सुविचार

शरणागत तुजसी नाथा,आधार तूच अमुचा।
तुजवाचूनी कोण दाखविल मार्ग जिवाच्या उन्नतीचा।
मंतु घालून पोटी धरीसी जीवास हृदयी,माऊली होऊनि नाथा संभाळ करिसी जीवाचा।
तव कृपेचीच किमया जीव जगतो निःशंक, होऊनि संगी नाथा संभाळ करिसी जीवाचा।।🙏🏻🙏🏻

mrMarathi