सुविचार

नाम तुझे घेता स्वामी मिळे चित्तास आनंद।
तव सहवास गुरुराया जणू शीतल चंदनाचा गंध।
शाश्वताचे देणे नाथा दिधलेस तू पामर जीवाला।
श्रीनाथा तुजसी ध्याता , जन्म जन्मीचे दूषित प्रारब्ध भोगण्याचे बळ येते जीवाला।।🙏🏻🙏🏻

mrMarathi