सुविचार

तव चरणांची सेवा घडावी हीच आस सदा मनी वसते।
तव सत्संगाचा लाभ मज व्हावा हीच तुजपाशी प्रार्थना करिते।
तव आधार आम्हासी स्वामी आनंदाने जगण्यास शिकविते।
तव कृपेची किमयाच ही नाथा, खरे मर्म जीवनाचे कळते।।🙏🏻🙏🏻

mrMarathi