सुविचार

आम्ही मूढ बुद्धी आम्हास सद्बुद्धी देई।
हीनदीन आम्ही आम्हास पावन करुनि घेई।
तूच गुरुराया अमुचा उद्धार कर्ता।
तुझ्याविण आमुच्या जीवनास नसेच पूर्णता।।🙏🏻🙏🏻