देव हा कोणी पाहिला नाही हे जरी खरे असले तरी विज्ञानाला न गवसणारे तत्त्व या नाथपंथा मधे दिसत आहे.
डॉ विजय भटकर पद्मभूषण — विश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल ह्या बद्दल नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात.