जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे.
सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या किंवा दान घेणाऱ्याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी तिळमात्र संबंध नाही. दानाच्या महत्त्वाला शास्त्राधार आहे.
| रास | दानाचा प्रकार |
|---|---|
| मेष व वृश्चिक | मसूरडाळ, गूळ, तांबे, निळे वस्त्र |
| वृषभ व तूळ | ज्वारी, बाजरी, दूध, सुवर्ण, हिरवे वस्त्र |
| मिथुन व कन्या | मूग, फळे, सुवर्ण, पिवळे वस्त्र |
| कर्क | तांदूळ, साखर, रूपे, पांढरे वस्त्र |
| सिंह | गहू, गूळ, तांबे, लाल वस्त्र |
| धनू व मीन | हळद, मीठ, सुवर्ण, पिवळे वस्त्र |
| मकर व कुंभ | तीळ, तेल, उडीद, लोखंड, काळे वस्त्र |
प्रत्येक जीवावर ग्रहांचा स्वतःचा परिणाम असतो. ग्रह कोणत्या अंशावर व कोणत्या राशीला आहेत त्यानुसार स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि जीवनातील घटनांचे परिणाम दिसून येतात.
उपाय: रवी अनिष्ट असल्यास —
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय: