लोकांना जीवनात भेडसावणाऱ्या समस्या, वेदमंत्र व कर्माच्या माध्यमातून दूर करून, व्यक्तिमत्व विकास घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती करणे, हेच कार्य नाथशक्तीपीठाच्या माध्यमातून आणि अखंड गुरु परंपरेतून येथे साध्य केले जाते. जर आपल्या काही समस्या असतील तर त्या निवारण्यासाठी व गुरु महाराजांच्या मार्गदर्शनासाठी आपण संपर्क करू शकता.
भ्रमणध्वनी: श्रीनाथशक्तिपीठ, अकोला अधिकृत संपर्क क्रमांकः— +91 91 30 08 09 31 ; श्रीकांत शास्त्री: 98 22 36 19 31 ; अनिरुद्ध चौधरी, 99 22 96 19 31
Google Map
आमचा पत्ता: श्रीनाथशक्तीपीठ, खरप रोड, न्यू तापडिया नगर, अकोला, महाराष्ट्र, इंडिया, Google Map