Vedic treatment

दैनंदिन जीवन सुखावह करणे, जीवनात येणार्यान अडचणींवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे हे कार्य वैदिक उपचारामधून होते.

माणसाच्या जीवनातील आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध ताप नाथपंथाच्या सिध्दतेनुसार सहजतेने घालविता येतात. जन्मतः कुंडलीतील हरतर्हे चे ग्रहदोष, अरिष्ट, तीथी वार नक्षत्रदोष वा अन्य प्रकारचे दोष, प्रत्यक्षपणे जीवनात भोगत असलेले, इतकेच नव्हे तर हरतर्हेहचे दोष घालविण्याचे सामर्थ्य ह्या पंथात आहे. शरीरात उत्पन्न झालेले साध्य असाध्य रोग पीडा आदी घालविण्याचे सामर्थ्य या पंथात आहे.

मृत्यू अपमृत्यू घालविण्याचे दीर्घारायुरारोग्य देणे, अपमृत्यूवर विजय मिळविणे, हे या पंथीयांना सहज साध्य आहे.

शत्रू, गुप्तशत्रू, हितशत्रू, मित्ररुपशत्रू, व्यावसायिक शत्रू, ज्ञात अज्ञात असलेले, दूरुन त्रास देत असलेल्या सर्वच प्रकारच्या शत्रूंचे निवारण करण्याचे प्रयत्न नाथशक्तिपीठातून केले जातात. तंत्र, मंत्र, जारण, मारण, परविद्या, आदिंचा उपयोग करुन जे त्रास देतात त्यांच्यावर प्रभावी उपाय हा पंथ करु शकतो. सर्व तर्हेणच्या कृत्यांमध्ये, विद्यार्जनामध्पे जो बाधा निर्माण करत असेल तर त्यापासून हे निवृत्ती देउ शकतात.

सर्वप्रकारच्या व्यावहारिक, व्यावसायिक उन्नती तथा आध्यात्मिक उन्नतीतील विघ्ने निवारण करण्याचे प्रयत्न सहजतेने केले जातात. मनस्थैर्य, सामाजिक स्थैर्य, जीवनस्थैर्य, आध्यात्मिक उन्नती सहजतेने साध्य करुन देता येतात. आपल्या कुला मध्ये कोणत्याही प्रकिरचे दोष निर्माण झाले असतील वा कोणी बाधा निर्माण केली असेल तर त्या पासुन निवृत्ती देता येते.

सर्व प्रकिरचे पितृदोष, कालसर्पदोष, ग्रहग्रहणदोष, चांडालदोष, वा अन्य कोणत्याही प्रकारचे दोष नाथपंथीय दूर सारु शकतात. विविहादि मंगलकार्य तथा यश, कीर्ति, विपूल धनधान्य हा पंथ देउ शकतो. हरतर्हेहचे वास्तुदोष दूर करणे, परस्पर मतैक्य सुसंवाद, मैत्रीप्रवण संबध घरातील व इतर कोणाशीही प्रस्थापित करता येतात.

वैदिक हॉस्पीटल काढणे

वैदिक उपचारांसाठी हाॅस्पीटल काढून निरनिराळ्या प्रकारच्या रोग्यांना दूर करणे. व्यसनमुक्त करणे. जे रोगी अन्यथा बरे होउ शकत नाहीत त्यांना बरे करणे. वेदमंत्राच्या माध्यमातून तसेच जडी बुटीच्या मदतीने हे कार्य करणे. आयुर्वेद हा वेदाचाच एक भाग आहे. सर्व प्रकारच्या रोग्यांना ह्या उपचाराचा लाभ देता येउ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish