संस्कृत वर्गाचे आयोजन ही देश सेवाच – प्रशांत हरताळकर

​नाथशक्तिपीठाने संस्कृत वर्गाचे आयोजन करून एकप्रकारे देश सेवाच केली आहे, असे प्रतिपादन विश्वनाथशक्तिपीठाने संस्कृत वर्गाचे आयोजन करून एकप्रकारे देश सेवाच केली आहे, असे प्रतिपादन विश्व हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी केले.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी येथे केले. ते नाशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित  कार्याच्या द्वितपःपूर्ती व प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील विशेष संस्कृत वर्गात बोलत होते.

संस्कृत ही आम्हा  भारतीयांची भाषा जगातील सर्व भाषांची जननी आहे.संस्कृतमुळे माणस जोडली जातात.भाषेच्या प्रेमामुळे परस्परांमध्ये स्नेहसबंध दृढ होतात.भाषेचा संस्कार हा राष्ट्र , संस्कृती ,व मानबिंदू यांचे विषयी उत्कट असा स्वाभिमान निर्माण करतो.म्हणून प्रत्येकाने तो जोपासलाच पाहिजे असेही शेवटी ते म्हणाले.

नाथशक्तिपीठाच्या यज्ञेश्वर ज्ञानोपासना विश्वविद्यालयाच्या वतीने या विशेष ‘हसत हसत संस्कृत शिका’ या उपक्रमचे आयोजन करण्यात आले. पुण्याचे ज्ञानमहर्षि पंडित वसंतराव गाडगीळ या वर्गाचे अध्यापक आचार्य आहेत.

व्यासपीठावर प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज, शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर बुवा चर्‍होलीकर महाराज , सौ. चर्‍होलीकर पं.वसंतराव गाडगीळ ,राष्ट्रीय कीर्तनकार अपामार्जने , वेदमूर्ती डाॅ. श्रीकांतशास्त्री गदाधर , विराजमान होते.

नाथशक्तिपीठाने आयोजित केलेला या संस्कृत वाक् यज्ञामुळे सु मती असलेला विद्यार्थी घडेल असा विश्वास  मयुरेश्वर पीठाधीश प.पू.श्री मोरेश्वरबुवा चर्‍होलीकर महाराज यांनी या प्रसंगी केला.

विशेष संस्कृत वर्गाचे आचार्य प. वसंतराव गाडगीळ या वेळी बोलतांना म्हणाले की,संस्कृत ही आतंरराष्ट्रीष्ट्रीय सर्व भाषांची जननी असल्यामुळेच भारतीय संविधानाचे निर्माते भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी असा आग्रह धरला होता. आज भारताचे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्टीय पक्षी …असे सारे काही निश्चित केल्या गेले आहे.मात्र स्वातंत्र्यानंतर ७० वर्षै लोटून गेल्यावरही अजुनही राष्ट्रभाषा ठरली नाही.तेव्हा डाॅ. आंबेडकरांचे अपूर्ण स्वप्न पंतप्रधान मोदींनी करावे अशी मागणी त्यांनी या वेळी केली. प्रास्ताविक परिचय व संचालन तसेच आभार प्रदर्शन ह.भ.प. गजानन कुळकर्णी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहिक सरस्वती वदंना सादर केली. हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी केले.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी येथे केले. ते नाशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित  कार्याच्या द्वितपःपूर्ती व प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील विशेष संस्कृत वर्गात बोलत होते.

संस्कृत ही आम्हा  भारतीयांची भाषा जगातील सर्व भाषांची जननी आहे.संस्कृतमुळे माणस जोडली जातात.भाषेच्या प्रेमामुळे परस्परांमध्ये स्नेहसबंध दृढ होतात.भाषेचा संस्कार हा राष्ट्र , संस्कृती ,व मानबिंदू यांचे विषयी उत्कट असा स्वाभिमान निर्माण करतो.म्हणून प्रत्येकाने तो जोपासलाच पाहिजे असेही शेवटी ते म्हणाले.

नाथशक्तिपीठाच्या यज्ञेश्वर ज्ञानोपासना विश्वविद्यालयाच्या वतीने या विशेष ‘हसत हसत संस्कृत शिका’ या उपक्रमचे आयोजन करण्यात आले. पुण्याचे ज्ञानमहर्षि पंडित वसंतराव गाडगीळ या वर्गाचे अध्यापक आचार्य आहेत.

व्यासपीठावर प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज, शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर बुवा चर्‍होलीकर महाराज , सौ. चर्‍होलीकर पं.वसंतराव गाडगीळ ,राष्ट्रीय कीर्तनकार अपामार्जने , वेदमूर्ती डाॅ. श्रीकांतशास्त्री गदाधर , विराजमान होते.

नाथशक्तिपीठाने आयोजित केलेला या संस्कृत वाक् यज्ञामुळे सु मती असलेला विद्यार्थी घडेल असा विश्वास  मयुरेश्वर पीठाधीश प.पू.श्री मोरेश्वरबुवा चर्‍होलीकर महाराज यांनी या प्रसंगी केला.

विशेष संस्कृत वर्गाचे आचार्य प. वसंतराव गाडगीळ या वेळी बोलतांना म्हणाले की,संस्कृत ही आतंरराष्ट्रीष्ट्रीय सर्व भाषांची जननी असल्यामुळेच भारतीय संविधानाचे निर्माते भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी असा आग्रह धरला होता. आज भारताचे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्टीय पक्षी …असे सारे काही निश्चित केल्या गेले आहे.मात्र स्वातंत्र्यानंतर ७० वर्षै लोटून गेल्यावरही अजुनही राष्ट्रभाषा ठरली नाही.तेव्हा डाॅ. आंबेडकरांचे अपूर्ण स्वप्न पंतप्रधान मोदींनी करावे अशी मागणी त्यांनी या वेळी केली. प्रास्ताविक परिचय व संचालन तसेच आभार प्रदर्शन ह.भ.प. गजानन कुळकर्णी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहिक सरस्वती वदंना सादर केली.

en_USEnglish