डॉक्टर विजय भटकर करवीर शंकराचार्य डॉक्टर आर एन शुक्ला यांनी या ग्रंथाला अभिप्राय दिला आहे या सर्वांच्याच मते अखंड गुरु परंपरेने कार्य करणाऱ्या नापंथाच्या अभ्यासकांना हा एक संदर्भ ग्रंथच आहे.
साधकांना येणार्या अडचणींचा तसेच समाधी मंदिराचे कार्य करणाऱ्यांना हा मार्गदर्शन पर ग्रंथ आहे.
Nath Shakti Peeth
The basis of human life
Nath Shakti Peeth
The basis of human life