कर्क संक्रमण हवन

जुलै 15, 2021 - 5:30 am
अकोला

सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च सूर्य हा अवघ्या जगताचा आत्मा आहे. नाथ पंथामध्ये सूर्योपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
सप्रेम नमस्कार.
उत्सवाचे निमित्ताने प.पू. श्री नाथ शक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराजांची चरण सेवा ,सान्निध्य व कृपा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्री नाथशक्तिपीठ अकोला येथे आषाढ शु. ५ गुरूवार अर्थात दि. १५/७/२०२१ व १६/७/२१ रोजी कर्क संक्रमणाचे हवन उत्सवाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रम पत्रिका

गुरूवार दि. १५/७/२०२१
वेळ सकाळी ५.३० वाजता -काकडा. 
वेळ सकाळी १०.३० वाजता.- आन्हिक आणि सौरी.
सायं. ६.३० वाजता सांप्रदायिक भजन.
-----------------------------
शुक्रवार दि. १६.०७.२१.
सकाळीः-५.३० वाजता- काकडा.
सकाळीः- ७.०० वाजता देवता स्थापन.
सकाळीः-९.३० वाजता अग्नि स्थापन व संक्रमणाचे हवन
दुपारी १.३० वा. आरती महाप्रसाद.
दुपारी ५ वाजता सांप्रदायिक भजन.-

विशेष सूचना
सर्वांनी कोविड -१९ च्या नियमावलीची बंधन काटेकोरपणे पाळावीत.तसेच ज्यांना गेल्या आठवड्यात सर्दी-पडस , ताप , खोकला , अंगदुखी अशा प्रकारचा त्रास असेल किंवा झाला असेल त्यांनी कृपया उत्सवास येऊ नये.
उत्सव समिती श्री नाथ शक्तिपीठ अकोला.mrMarathi