भजन

December 22, 2022 - 7:30 pm
अकोला

व्यंकटनाथ महाराजांचे सांप्रदायिक भजन दर गुरुवारी महाराजांच्या गादी समोर होत असते. वेळ संध्याकाळी ७.३० ते रात्री ९.३०
भजन अतिशय प्रभावी असून ह्याची अनुभूति अनेकांनी घेतली आहे.