मकर संक्रमणाचे हवन २०१६

१४ जानेवरी २०१६ रोजी नाथशक्तिपीठात सूर्योपासना, सौर सूक्ताचे पठण होइल व १५ जानेवरी रोजी सकाळी  ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत मकर संक्रमणाचे हवन होइल. दुपारी २ ते  ४ महाप्रसाद रहील सन्ध्याकाळी ६ ते  ९ सांप्रदायीक भजन होइल. हा सर्व कार्यक्रम सदगुरू नरेन्द्रनाथ महाराज ह्यांच्या पावन उपस्थीतीत होइल. भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सूर्योपासनेची ही प्रथा स्वामी मछिन्द्रनाथां पासून अखंड पणे सुरू आहे.

 

mrMarathi