गुरुराया तव चरणांची माया जडू दे मजसी जन्मोजन्मी।
वाणी माझी सदा रंगू दे श्रीनाथा तुझीया नामी।
जन्म मिळाला पुनरपि तरी नाथा,तुझ्या सेवेतच तो जन्म जावा।
याचना माझी तव चरणांशी स्वामी,मम शिरी सदा तव वरद हस्त असावा।।🙏🏻🙏🏻

mrMarathi