नवनाथ बोधामृत

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत सोप्या शब्दात येथे विशद केला आहे ज्यांना नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचणे अवघड जाते त्यांनी प्रकाश स्त्रियांनी हा ग्रंथ वाचल्यास नवनाथांच्या कृपेचा अनुभव येतो नाथांच्या परंपरेतले अलीकडच्या काळात होऊन गेलेले माधवनाथ महाराज चित्रपट व व्यंकटनाथ महाराज देवगाव रंगारी यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या अनुभूतीचा येथे उल्लेख केला आहे.

नवनाथ बोधामृत हा अती श्रेष्ठ, अदभूत, परम पावन, व मनाला गुंगवून ठेवणारा एक प्रसादिक आणी अती रम्य ग्रंथ आहे.

mrMarathi