हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा!

माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणी दुर्धर रोग ग्रहांच्या योगामुळे होणारे त्रास भौतिक जीवन कसे सुखी करावे तसेच आध्यात्मिक जीवनात येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात यावर प्रभावी मार्गदर्शन करणारे तसेच जीवनातील खडतर योग, कधीही न बदलणारे प्रारब्ध, वेदमंत्राच्या माध्यमातून उपासनेच्या आधाराने तसेच ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने कसे बदलता येइल हे विशद करणारे हे पुस्तक आहे. 

mrMarathi