सुविचार

Shree Kaka 1 opt सुविचार

तुजविण गुरुराया कोणी ना शाश्वत संगी जीवाचे।
तूच सुसह्य करीशी नाथा दूषित प्रारब्ध भोगणे भवाचे

प्रेरित करिसी स्वामी सत्कर्माची कास धरण्या पामरासी।
निर्मळ करीत जासी जीवा आत्मोन्नत्ती करून मुक्त करण्या जिवासी।।
🙏🏻🙏🏻

mrMarathi