सुविचार

अळविते तुज नाथा,सदा लाभू दे तव सत्संग।
तव संगानेच स्वामी होऊ दे जीवाचा मोहभंग।
शाश्वत सत्य नाथा तव कृपेनेच कळले।
तव संगानेच समर्था तन-मन भक्ती मार्गाकडे वळले।।🙏🏻🙏🏻

mrMarathi