सुविचार

कल्याण करी गुरुराया माझे कल्याण करी गुरुराया।
भवतापाच्या तापे तापलो तूच दे शीतलता प्रभुराया।
मायेच्या व्यापाने व्यापलो त्यातून काढी मजसी अगाध स्वामी तव किमया।
येई येई धावत बारे व्याकुळतेने अळविते तुज तव तनया।।🙏🏻🙏🏻

mrMarathi