सुविचार

वाटेवरती तव गुरुराया मनास वायूचा वेग आला।
कधी नयनांना दिसेल तव मूर्ती हाच ध्यास मानसी जडला।
देई बा झडकरी दर्शन जीव पामराचा व्याकुळ झाला।
तव संग मायेचा पदर नाथा तव संगाचा ध्यास जीवास जडला।।🙏🏻🙏🏻

mrMarathi