सुविचार

गहन असती कर्माची गती,तयास स्वामी तूच ।
तूच सांगसी सत्कर्म कराया,त्याची गोडी तूच लाविसी।
प्रारब्ध लिखित दुःखही स्वामी तव कृपेने सुसह्य होती।
सत्कर्म जीव घडऊनी नाथा जीवास मुक्तीचा मार्गदाखविसी।।
🙏🏻🙏🏻

20201020 055229 सुविचार
mrMarathi