सुवीचार

🙏🙏जय जय सुखसदया गुरुराया वंदिते तव चरणा।
तव चरणांशी येता देवा संपती भवाच्या विवंचना।
चित्तास मिळते समाधान स्वामी,तव मूर्ती सुख देई नयना।
श्रीनाथा तव चरण अमूल्य ठेवा, शाश्वत आनंद देई जीवना।।
🙏🙏

Navnath सुवीचार
mrMarathi