आमच्या सेवा

मंदिराचे नियमित उपक्रम

दत्त जयंती व्यतिरिक्त मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कृती आयोजित केल्या जातात: • पौर्णिमा – श्री सत्यदत्त पूजन

दर पौर्णिमेला विशेष पूजन, दत्तनामाच्या दीक्षा आणि समूहिक उपासना केली जाते. • श्रावण – दररोज लघुरुद्र

श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विशेष लघुरुद्र आयोजित केला जातो, ज्यात मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात.