आमच्या बद्दल
- नाथ पंथाची गुरु-परंपरा, दत्तात्रेयांपासून व्यंकटनाथ महाराजांपर्यंतची माहिती व आजचे कार्यरत गुरु नरेंद्रनाथ महाराज यांचा संक्षिप्त परिचय.
- ही संस्था अध्यात्म, साधना आणि सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. गुरुपरंपरेच्या आधारे आत्मबोध, जीवनमूल्ये आणि सामाजिक समरसता यांचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- नरेंद्रनाथ महाराजांचा जीवनप्रवास, शिक्षण, साधना आणि व्यंकटनाथ महाराजांची आज्ञा घेऊन सुरू झालेल्या नाथपंथातील अखंड गुरुकार्याचा परिचय.
- श्री नाथशक्तिपीठ आकोला येथील नागाश्वत्थ वृक्ष, वर्णन, महत्व आणि अनुभूती सांगणारा लेख
- नाथशक्तीपीठातील स्वयंभु औदुंबर वृक्ष कथा, आणि महात्म्य सांगणारा लेख.