श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

विठ्ठलनाथ महाराज

चित्रकूट च्या नाथपंथी गादीवर चैतन्य श्री काशीनाथ महाराजांनी श्री विठ्ठलनाथ महाराजांना बसवले व माझे नंतर हे नाथ पंथाचे कार्य तू कर असे सांगितले. पुढे विठ्ठल नाथ महाराजांनी समाधी पूर्वी विश्वनाथ महाराजांना आपला उत्तराधिकारी नेमून पंथ कार्य करण्यास सांगितले तसेच त्यांनी त्याच वेळी १८ व्या शतकात माधवनाथांना पुढील कार्य सोपविणाचे देखील सांगितले होते.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ/विठ्ठलनाथ-महाराज.txt was सर्वात शेवटचा बदल: on 03-Jan-2026 (13:25)