English: Read this page in English
विठ्ठलनाथ महाराज
चित्रकूट च्या नाथपंथी गादीवर चैतन्य श्री काशीनाथ महाराजांनी श्री विठ्ठलनाथ महाराजांना बसवले व माझे नंतर हे नाथ पंथाचे कार्य तू कर असे सांगितले. पुढे विठ्ठल नाथ महाराजांनी समाधी पूर्वी विश्वनाथ महाराजांना आपला उत्तराधिकारी नेमून पंथ कार्य करण्यास सांगितले तसेच त्यांनी त्याच वेळी १८ व्या शतकात माधवनाथांना पुढील कार्य सोपविणाचे देखील सांगितले होते.