🔀English: Read this page in English
अध्यात्मिक-वाटचाल
अध्यात्मिक वाटचाल म्हणजे बाह्य जगाच्या गोंगाटातून अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारा प्रवास आहे. या वाटेवर गुरु हे दीपस्तंभ असतात—अज्ञानाच्या अंधारात दिशादर्शक ठरणारे. गुरु-तत्त्वाचे गहन अर्थ, गुरुंची महिमा व चरित्रे, नाथपंथाची अखंड परंपरा आणि साधना-शिकवण यांमधून ही वाटचाल अधिक स्पष्ट होत जाते. जीवनाच्या चढउतारांतून जाताना आत्मबोध, श्रद्धा आणि साधनेच्या आधारे अंतःकरण शुद्ध कसे करावे, याचा अनुभव येथे शब्दांतून उमटतो. ह्या अंतर्गत आपणास खालील उप विभाग पहावयास मिळतील.
मागे मुखपृष्ठावर जाण्याकरीता
ह्या वर दिलेल्या उपविभागांव्यतीरिक्त अध्यात्मिक-वाटचाल अंतर्गत खालील लेख आपण वाचू शकता.
| शीर्षक | संक्षिप्त विषय | लेखक |
|---|---|---|
| अध्यात्मिक-वाटचाल | आध्यात्मिक वाटचाल म्हणजे बाह्य जगाच्या गोंगाटातून अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारा प्रवास आहे, जीवनाच्या चढउतारांतून जाताना आत्मबोध, श्रद्धा आणि साधनेच्या आधारे अंतःकरण शुद्ध कसे करावे, याचा अनुभव येथे शब्दांतून उमटतो. | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ |
| पदी लागता धन्य होऊनी गेलो | ५००० वर्षांपूर्वीचे गुरुचरित्र आणि विसाव्या शतकातील हे गुरुचरित्र कसे एकच आहे, हे विशद करणारी नरेंद्रनाथ महाराजांचे लेख अध्यात्मिक-वाटचाल अंतर्गत विभाग निहाय दिले आहेत. | नरेन्द्रनाथ महाराज |