श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

You are here: » अभिप्राय

अभिप्राय

अभिप्राय या विभागात विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, अनुभव आणि अभिप्राय संकलित केले आहेत. त्यांच्या शब्दांतून संस्थेच्या कार्याची दिशा, अध्यात्मिक विचारांची प्रभावीता आणि समाजावर पडलेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवतो. हे अभिप्राय केवळ कौतुकाचे नसून, आमच्या सेवाकार्याला मिळालेली मान्यता आणि प्रेरणा आहेत. मान्यवरांचे मार्गदर्शक विचार संस्थेच्या पुढील वाटचालीस बळ देतात आणि वाचकांसाठी विश्वासाचा आधार निर्माण करतात.

मागे मुखपृष्ठावर जाण्यासाठी



ह्या अभिप्राय विभागाअंतर्गत खालील लेख आपण वाचू शकता.



शीर्षकसंक्षिप्त विषयलेखक
अभिप्रायअभिप्राय या विभागात विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, अनुभव आणि अभिप्राय संकलित केले आहेत. त्यांच्या शब्दांतून संस्थेच्या कार्याची दिशा, अध्यात्मिक विचारांची प्रभावीता आणि समाजावर पडलेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवतो.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
ज्ञानाचा उलगडा करणारी लेख मालिकानरेन्द्रनाथ महाराजांचे सर्वच लिखाण हे मनाला आणि विचारांना चालना देणारे आहे.गजानन कुलकर्णी
​ डाॅ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरूनाथशक्तिपीठाने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक, व समाजोपयोगी कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो.गजानन कुलकर्णी
डॉ विजय भटकर पद्मभूषणविश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल ह्या बद्दल नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात.गजानन कुलकर्णी
पंडीत वसंतराव गाडगीळ, पुणेमनुष्याची कार्यक्षमता वाढविणे, त्याला सकारात्मक बनविणे व जीवनात भौतिक सुख समृध्दी प्रदान करणे व त्याच वेळी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करणे असे सर्वांगीण कार्य नरेंद्र नाथांचे आहे.गजानन कुलकर्णी
प. पू. महामहोपाध्याय ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेनरेंद्रनाथांच्या नाथपंथ कार्याची, वेद कार्याची व वेदमंत्राच्या माध्यमातून होणार्‍या ‘भाग्याच्या पुनरुज्जीवनाची’ अनुभूतीपूर्ण परीक्षण केले असता असे दिसते की गेल्या १५० वर्षा मधे अशी अनुभुती कुणालाहि घेता आली नाही.गजानन कुलकर्णी
रामबाबा गोमुख हिमालयनरेंद्रनाथ महाराज गुरूकृपा के कारण हिमालय से दूर रहकर भी वो कार्य कारते है जो हम हिमालय मे रहकर भी नही कर पातेगजानन कुलकर्णी
​ श्री प्रशांतजी हरताळकरनाथशक्तिपीठाने संस्कृत वर्गाचे आयोजन करून एकप्रकारे देश सेवाच केली आहे.गजानन कुलकर्णी
श्री. निमिष पानखेडकरअध्यात्मातील विज्ञान सांगण्याएवढे आधुनिक विज्ञान प्रगल्भ नाही!गजानन कुलकर्णी
संस्कृतीचे संवर्धन आणि वेदांचा जागरपंडित वसंतराव गाडगीळ म्हणतात की जोपर्यंत नरेंद्रनाथ महाराजांसारखे महापुरुष या परंपरेचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा प्रकाश कधीही मंदावणार नाही.नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
समन्वय आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवासडॉ. खांडेकर यांच्या मते गुरूंचे मार्गदर्शन हे बुद्धीला अधिक धारदार बनवते. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा तर्क संपतो, तिथे सद्गुरूंची दृष्टी आपल्याला योग्य दिशा (GPS) दाखवते,नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
स्वामी शंकराचार्य महाराज, करवीरश्री. नरेंद्रनाथ हे तर्क व शास्त्राच्या आधारे आपले प्रारब्ध काय आहे?, त्यावर मात कशी करावयाची, तसेच माणसाचे योग, भोग या विषयांचे शास्त्रोक्त उद्बोधन नाथशक्तिपिठातून करत असतात.गजानन कुलकर्णी
CSV Export