श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

तुम्ही इथे आहात: » आमच्या बद्दल » आमची परंपरा

आमची परंपरा

अ . न. श्री गुरु संक्षिप्त माहिती कार्य काळ
भगवान श्री दत्तात्रेय अत्रीऋषि व अनुसूया माता यांचा पुत्र ( ब्रम्हा, विष्णु, महेश एकरूप होऊन राहिले ) पंथाचे आराध्य दैवत । सत्ययुगा पासून
चैतन्य श्री मछिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार, कालियुगाच्या उत्थाना साठी नाथ पंथाची स्थापना, मासोळीच्या पोटातून जन्म द्वापारयुगापासून
चैतन्य श्री गोरक्षनाथ हरी नारायणाचा अवतार, मछिंद्रनाथ ह्यांनी दिलेल्या विभूतीमुळे गाईच्या शेणातून जन्म कली युगाच्या सुरवातीपासून
चैतन्य श्री गहनिनाथ करभंजन नारायणाचा अवतार कली युगाच्या सुरवातीपासून
चैतन्य श्री निवृत्तीनाथ भगवान शंकराचा अवतार, जन्म आपेगाव व त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी १२७३ – १२९७
चैतन्य श्री ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर महाराज ) भगवान विष्णुचा अवतार, जन्म आपेगाव व आळंदी येथे संजीवन समाधी १२७५ – १२९६
चैतन्य श्री सत्यमलनाथ
चैतन्य श्री गुप्तनाथ चित्रकूट मठ
चैतन्य श्री परमहंस महाराज
१० चैतन्य श्री ब्रम्हानंद
११ चैतन्य श्री परमानंद
१२ चैतन्य श्री काशिनाथ
१३ चैतन्य श्री विठ्ठलनाथ चित्रकूट मठ १७ वे शतक
१४ चैतन्य श्री विश्वनाथ चित्रकूट मठ समाधी १७८६
१५ चैतन्य श्री माधवनाथ चित्रकूट मठ, देवगाव (रंगारी) येथून कार्य व समाधी इंदोर १८५६-१९३६
१६ चैतन्य श्री व्यंकटनाथ देवगाव (रंगारी) १९३६-१९९३
१७ श्री नरेंद्रनाथ महाराज अकोला १९९३ पासून


आमच्या-बद्दल/आमची-परंपरा.txt was सर्वात शेवटचा बदल: on 25-Jan-2026 (04:06)