श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

लेखक लेख तक्ता

PageAuthorDescriptionTags
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:धर्माची-स्थिती-कशी-बदलत-जातेनरेन्द्रनाथ महाराजसत्ययुग ते कलियुग धर्म-अधर्माचे पाय कसे बदलतात आणि त्रिगुणांचा जीवावर कसा परिणाम होतो याचे स्पष्ट वर्णन.धर्म, अधर्म, सत्ययुग, कलियुग, त्रिगुण
अमृतवचन:जगाला-सुधारण्यापेक्षा-स्वताला-ओळखणे-हाच-खरा-धर्मनाथशक्तिपीठ - संपादन मंडळघाबरू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. सद्गुरूंची कृपा सावलीसारखी तुमच्या सोबत आहे. फक्त तुमचे लक्ष त्यांच्याकडे असू द्या. जो त्यांच्या नामात रंगला, तो या भवसागरातून कधीच बुडणार नाही.दोष, शांती, प्रारब्ध, नामस्मरण, सद्गुरू
समस्या-आणि-समाधान:दोष-आणि-उपायनाथशक्तिपीठ - संपादन मंडळदोष, पितृदोष, अडचणी, शत्रू, अपमृत्यू आणि जीवनातील विघ्ने दूर करण्यासाठी नाथशक्तिपीठातील उपाय, कर्मसिद्धांत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन.दोष, पितृदोष, नाथशक्तिपीठ, उपाय, कर्मसिद्धांत, त्रिविध ताप
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:देव-सर्व-समान-असतातनरेन्द्रनाथ महाराजदेवांचे सामर्थ्य समान असून त्यांच्या कार्यमर्यादा भिन्न का असतात, ब्रह्मांडाच्या वेदाधिष्ठित नियमानुसार युगरचना व निसर्गनियमांचे वर्णन.देव, ब्रह्मांड, वेद, निसर्गनियम, युगरचना, सामर्थ्य
समस्या-आणि-समाधान:जोतिष-शास्त्र:राशीप्रमाणे-करावयाची-दानेनरेन्द्रनाथ महाराजराशीप्रमाणे करावयाची दाने आणि अनिष्ट ग्रहांवरील उपाय जाणून घ्या. योग्य दान, ग्रह जप आणि उपासनेद्वारे जीवनातील त्रास कमी करण्याची शास्त्रीय माहिती.दान, राशी, ग्रह, उपाय, अनिष्ट ग्रह, दानाचे प्रकार
अध्यात्मिक-वाटचाल:गुरुतत्व:दत्तात्रय-अवतारनरेन्द्रनाथ महाराजदत्तात्रेयांची अवतारकथादत्तात्रेय अवतार, ब्रम्हा, विष्णू, महेश, अत्री, अनुसूया, पतीव्रता
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:ब्रह्मांडाचे-सद्गुरू-भगवान-दत्तात्रेयनरेन्द्रनाथ महाराजदत्तात्रेयांच्या करुणा, अपराधक्षमा आणि टेंबेस्वामींनी रचलेल्या करुणात्रिपदीचे महत्त्व स्पष्ट करणारे सुबोध आध्यात्मिक विवेचन.दत्तात्रेय, करुणात्रिपदी, टेंबेस्वामी, सद्गुरू, अपराधक्षमा, दत्तसंप्रदाय
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अशक्य-तें-तुम्हां-नाहीं-नारायणानाथशक्तिपीठ - संपादन मंडळदत्ततत्त्वाची सर्वव्यापी सत्ता, नवनाथ पंथाची भूमिका आणि व्यंकटनाथ महाराजांनी पुरातून कार नेल्याचा चमत्कारिक प्रसंग.दत्तात्रेय, नवनाथ, ब्रह्मांडनिर्मिती, व्यंकटनाथ
दत्तमंदिर-संस्थान:दत्तमंदिर-संस्थानगजानन कुलकर्णीदत्तमंदिर संस्थान हे संस्थान अध्यात्म, सेवा आणि श्रद्धेचे केंद्र असून, दत्तसंप्रदायाच्या परंपरेनुसार भक्तांना मार्गदर्शन देण्याचे कार्य करत आहे.दत्तमंदिर, अध्यात्म, दत्तसंप्रदाय, भक्तांना
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:समाधिस्त-गुरूंच्या-शिष्याला-दत्तदर्शननाथशक्तिपीठ - संपादन मंडळनाथपंथाच्या परंपरेतील गुरुकृपेचे सामर्थ्य, देवाचे सौम्य दर्शन, नामदेव-विसोबा खेचरांचा प्रसंग आणि व्यंकटनाथ महाराजांनी साधकाला दिलेले प्रत्यक्ष दत्तदर्शन यांचे अद्भुत वर्णन.दत्तदर्शन, गुरुकृपा, नामदेव, विसोबा खेचर, व्यंकटनाथ महाराज, नाथपंथ
अमृतवचन:कृपेचा-साक्षात्कारनाथशक्तिपीठ - संपादन मंडळप्रत्येक साधकासाठी दत्तजयंतीचा संदेश हा संरक्षणाचा संदेश आहे. तुमच्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात. नाथ परंपरा आणि दत्तप्रभूंचे सामर्थ्य हे तुमचे सुरक्षा कवच आहे.दत्तजयंती, नाथ परंपरा, दत्तप्रभूं, सामर्थ्य, सुरक्षा कवच
दत्तमंदिर-संस्थान:आमच्या-सेवाअनिरुद्ध चौधरीदत्त मंदिरात पौर्णिमेचे सत्यदत्त पूजन व श्रावणातील दररोजचे लघुरुद्र यांसह वर्षभर भक्तीसंपन्न धार्मिक उपक्रम होतात.दत्त मंदिर, नियमित उपक्रम, पौर्णिमा पूजन, सत्यदत्त पूजन, लघुरुद्र, श्रावण महिना
दत्तमंदिर-संस्थान:वेदशाळेचे-दत्तमंदिराशी-नातेअनिरुद्ध चौधरीदत्त मंदिरातील वेदशाळा परंपरा, साधना आणि ज्ञान यांचा संगम साधत मंदिराला संस्कृती व शिक्षणाचे जिवंत केंद्र बनवते.दत्त मंदिर, वेदशाळा, गुरु-शिष्य परंपरा, जीर्णोद्धार, सांस्कृतिक केंद्र, वेदाध्ययन
दत्तमंदिर-संस्थान:वार्षिक-उत्सव:वार्षिक-उत्सवअनिरुद्ध चौधरीदत्तात्रेयांना गुरूंचा गुरू, भक्तांच्या जीवनातील अंतःप्रेरणा, आणि साधकांच्या मार्गातील संरक्षक म्हणून पूजले जाते. त्यांच्या जयंति चा उत्सव.दत्त जयंती, उत्सव
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:गुरुचरित्र:दत्त-जन्मनरेन्द्रनाथ महाराजअनुसया मातांच्या सत्त्वपरीक्षेत ब्रह्मा–विष्णू–महेशांनी बालरूप धारण केलेली दत्त जन्माची ईश्वरी कथा—मानवी कल्पना, शुद्ध अंतःकरण आणि देवतुल्यत्व यांचे गूढ तत्त्व.दत्त जन्म, अनुसया माता, अत्री मुनी, त्रिदेव सत्त्वपरीक्षा, गुरुचरित्र अध्याय 4, दत्तावतार, ज्ञानेश्वर उदाहरण, नाथपंथ तत्त्वज्ञान
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:तीर्थक्षेत्र-देवस्थान-यांचे-माहात्म्यनरेन्द्रनाथ महाराजतीर्थक्षेत्र, देवस्थान, विशिष्ट तिथी व सत्कर्मांचे अलौकिक माहात्म्य दत्तात्रेयांनी विमर्षणराजाच्या कथेद्वारे स्पष्ट केलेले विवेचन.तीर्थक्षेत्र, देवस्थान, दत्तात्रेय, विमर्षणराजा, शिवमंदिर, सत्कर्म
अभिप्राय:डॉ-विजय-भटकरगजानन कुलकर्णीविश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल ह्या बद्दल नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात.डॉ विजय भटकर, विश्वशांती
समस्या-आणि-समाधान:जोतिष-शास्त्र:जोतिष-शास्त्रनाथशक्तिपीठ - संपादन मंडळज्योतिष शास्त्र हे वेदांगांपैकी एक महत्त्वाचे शास्त्र असून, ग्रह, नक्षत्रे आणि कालचक्र यांच्या आधारे मानवी जीवनाचा अभ्यास करते.ज्योतिष, वेद, शास्त्र, ग्रह, नक्षत्रे, कालचक्र
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ:ज्ञानेश्वर-महाराजनरेन्द्रनाथ महाराजज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील खडतर प्रवास, विष्णू-अवतार तत्त्व, मानवी जीवनासाठी मांडलेले दहा अद्वितीय विचार आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी दिलेले मार्गदर्शन यांचा सविस्तर आढावा.ज्ञानेश्वर महाराज, विष्णू अवतार, वारकरी पंथ, दहा विचार, अध्यात्म, जीवनमार्गदर्शन, संत परंपरा, कलियुग
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ:ज्ञानेश्वर-महाराज-रेडयाने-वेद-म्हंटलेनरेन्द्रनाथ महाराजज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला गतजन्मांची आठवण करून देत त्याच्या मुखातून वेद म्हणवून घेतलेला अद्भुत प्रसंग, नाथपंथाची योजना, अवतारतत्त्व, कर्मदोष आणि आत्मोन्नतीची सखोल आध्यात्मिक मांडणी.ज्ञानेश्वर महाराज, रेड्याने वेद म्हटले, नाथपंथ, ज्ञाननाथ, निवृत्तीनाथ, कर्मदोष, पूर्वसंचित, वेदपठण चमत्कार
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ:ज्ञाननाथांची-प्रखर-सिद्धतानरेन्द्रनाथ महाराजज्ञाननाथांची प्रखर सिद्धता, चांगदेवांचा पराभव, रेड्याच्या मुखातून वेदपठण, कर्मविपाक सिद्धांत आणि नाथपंथाची अखंड गुरुशिष्य परंपरा यांचे सविस्तर वर्णन.ज्ञाननाथ, चांगदेव, नाथपंथ, वेद म्हणणारा रेडा, कर्मविपाक, सिद्धयोग, ज्ञानेश्वर महाराज, पंचमहाभूत सत्ता
दत्तमंदिर-संस्थान:इतिहास:जीर्णोद्धार-१९९०अनिरुद्ध चौधरीमंदिराची रचना जुनी, लहान आणि अपुरी होती. भक्तांची वाढती संख्या पहाता मंदिराचा पहिला व्यापक जीर्णोद्धार केलाजोशी, अकोला, दत्त मंदिर
दत्तमंदिर-संस्थान:इतिहास:जोशी-कुटुंबियांचे-योगदानअनिरुद्ध चौधरीखऱ्या अर्थाने जनतेचे मंदिर बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम जोशी कुटुंबियांनि केलेजोशी, दत्त मंदिर
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:जीवाचा-उद्धार-होणारच-पण-कधीनरेन्द्रनाथ महाराजजीवाच्या जन्मजन्मांतरीच्या प्रवासाचे रहस्य, सद्गुरूंचे सामर्थ्य आणि कर्मानुसार होणारा जीवाचा उद्धार यांचे सविस्तर वर्णन.जीव, जन्म, सद्गुरू, दत्तात्रेय, कर्म, उद्धार
अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नवनाथ:जालींदर-नाथांनी-गोपीचंदाला-अमर-केलेनरेन्द्रनाथ महाराजजालिंदरनाथ, कानिफनाथ आणि गोपीचंदराजा यांच्या कथेत गुरुंच्या कोप, पंचधातूंचे पुतळे, अद्भुत शक्ती आणि गोपीचंदाच्या अमरत्वाचा प्रसंग याचे वर्णन. नाथपंथाच्या सामर्थ्याचे अद्वितीय चित्रण.जालिंदरनाथ, कानिफनाथ, गोपीचंद, नाथपंथ, अमरत्व, पंचधातू पुतळे, गुरुंचा कोप, अध्यात्म
CSV Export