श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

Trace: rightsidebar

उपविभाग

या विभागातील लेख


ठळक प्रतिक्रिया

  • अभिप्राय या विभागात विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, अनुभव आणि अभिप्राय संकलित केले आहेत. त्यांच्या शब्दांतून संस्थेच्या कार्याची दिशा, अध्यात्मिक विचारांची प्रभावीता आणि समाजावर पडलेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवतो.
  • नरेन्द्रनाथ महाराजांचे सर्वच लिखाण हे मनाला आणि विचारांना चालना देणारे आहे.
  • नाथशक्तिपीठाने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक, व समाजोपयोगी कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो.
  • विश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल ह्या बद्दल नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात.
  • मनुष्याची कार्यक्षमता वाढविणे, त्याला सकारात्मक बनविणे व जीवनात भौतिक सुख समृध्दी प्रदान करणे व त्याच वेळी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करणे असे सर्वांगीण कार्य नरेंद्र नाथांचे आहे.