🔀English: Read this page in English
लेखक लेख तक्ता
| Page | Author | Description | Tags |
|---|---|---|---|
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:ब्रह्मांड-कसे-चालते | नरेन्द्रनाथ महाराज | ब्रह्मांडाची सप्तवर्गीय नियंत्रणयोजना, पंचमहाभूतांचे परिणाम आणि मानवजीवनाशी असलेला सूक्ष्म संबंध यांचे सुसंगत व सोपे स्पष्टीकरण. | ब्रह्मांडतत्त्व, पंचमहाभूत, सप्तवर्गीययोजना, राशीप्रभाव, युगधर्म, नीजतत्त्व |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:ब्रह्मांडामध्ये-मानवाचे-स्थान | नरेन्द्रनाथ महाराज | ब्रह्मांडातील मानवाचे स्थान, आत्मोन्नतीची आवश्यकता आणि पंचमहाभूतांच्या प्रभावाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा आध्यात्मिक विवेचनात्मक लेख. | ब्रह्मांड, मानवाचे स्थान, आत्मोन्नती, पंचमहाभूते, साधना, ब्रह्मा-विष्णु-महेश |
| अमृतवचन:ब्रह्मांडाचा-प्रवास-स्वतःला-ओळखा-आणि-समरस-व्हा | नरेन्द्रनाथ महाराज | कठीण काळातील आश्वासन: जर तुम्ही आज संकटात असाल, तर समजा की हा त्या ईश्वरी खेळाचा एक भाग आहे. उद्या काय होईल याची काळजी करण्यापेक्षा, आज त्या परमेश्वराच्या भक्तीत आणि सद्गुरूंच्या स्मरणात घालवा. | ब्रह्मांड, प्रवास, ईश्वरी, सत्ता, स्वयंचलित |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:कर्माच्या-आधारे-प्रारब्ध-बदलते-नाथशक्तिपिठ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | कर्माने प्रारब्ध कसे बदलते आणि नाथशक्तिपीठाच्या दृष्टीने जीवनातील योग-भोगाचा अर्थ काय याचे सविस्तर विवेचन. | प्रारब्ध, कर्म, नाथशक्तिपीठ, संचित, योगभोग, आत्मज्ञान |
| प्रचार-प्रसार:प्रचार-प्रसार | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | प्रचार-प्रसार प्रवचने, शिबिरे, सामाजिक उपक्रम तसेच आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने, अध्यात्मिक विचार, गुरुपरंपरा आणि जीवनमूल्ये समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचवणे हा प्रचार-प्रसाराचा मुख्य हेतू आहे. | प्रवचने, शिबिरे, सामाजिक उपक्रम, अध्यात्मिक, जीवनमूल्ये |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:माणुस-आणि-प्रयत्न | नरेन्द्रनाथ महाराज | प्रयत्न, पराभव, जिद्द आणि जीवनातील बदलांवरील प्रेरणादायी विचार. | प्रयत्न, पराभव, जिद्द, मनोवृत्ती, प्रेरणा, जीवन |
| साहित्य:प्रकाशने:प्रकाशने | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | प्रकाशने या विभागात विविध पुस्तके, लेखसंग्रह, पत्रके आणि अन्य साहित्यिक उपक्रमांची माहिती संकलित करण्यात आली आहे. | प्रकाशन, साहित्यिक, अध्यात्मिक, साधक |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:पूर्वसंचित-यश-आणि-अपयश | नरेन्द्रनाथ महाराज | पूर्वसंचित आणि ग्रहयोगांमुळे प्रयत्न असूनही अपयश येते; गुरुकृपा व कर्मोपचारांनी यश कसे मिळते याचे सविस्तर विवेचन. | पूर्वसंचित, प्रारब्ध, गुरुकृपा, ग्रहयोग, अपयश, जीवनप्रवास |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:पूर्वसंचिताचा-जीवनावर-प्रभाव | नरेन्द्रनाथ महाराज | पूर्वसंचित आणि प्रारब्धाचा जीवाच्या वर्तमान जीवनावर कसा प्रभाव पडतो याचे वर्णन, वाल्या कोळी–वाल्मीकी उदाहरणासह. | पूर्वसंचित, प्रारब्ध, वाल्या कोळी, नारदमुनी, कर्म, जीवनप्रवास |
| समस्या-आणि-समाधान:पितृकर्म-श्राद्ध-का-करावे | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | पितरांची **श्रद्धेने केलेली सेवा (श्राद्ध अथवा पितृकर्म)** केवळ त्यांनाच मुक्ती देत नाही, तर सद्य पिढीचे आयुष्यही समृद्ध आणि सुखकारक करते | पितृकर्म, श्राद्ध, आयुष्य, दोष, साप, नारायण नागबळी |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:बुद्धीला-ज्ञानाची-दिशा-देणारी-मालिका | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | “पदी लागता धन्य होऊनी गेलो” या लेखमालेवरील वाचकांच्या अनुभवांतून अध्यात्म, सद्गुरूत्व आणि साधकातील बदलांचे सार. | पदीलागताधन्य, लेखमाला, सद्गुरू, अध्यात्मज्ञान, नाथपरंपरा, साधकअनुभव |
| अभिप्राय:संस्कृतीचे-संवर्धन-आणि-वेदांचा-जागर | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | पंडित वसंतराव गाडगीळ म्हणतात की जोपर्यंत नरेंद्रनाथ महाराजांसारखे महापुरुष या परंपरेचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा प्रकाश कधीही मंदावणार नाही. | पंडित वसंतराव गाडगीळ, नरेन्द्रनाथ, गूढ ज्ञान, सांस्कृतिक, आध्यात्मिक |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:पंचमहाभुतेच-माणूस-घडवतात | नरेन्द्रनाथ महाराज | पंचमहाभूत, युग आणि राशी जीवाचे स्वभाव, योग व भोग कसे ठरवतात याचे सविस्तर विवेचन. | पंचमहाभूत, राशी, जन्मकुंडली, युग, नाथपंथ, साधना |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:जीवनातील-नैराश्य-कारण-व-उपाय | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | जीवनातील नैराश्याची कारणे आणि पूर्वसंचित व साधनाद्वारे त्यावरील उपायांचे सविस्तर विवेचन. | नैराश्य, पूर्वसंचित, जीवनप्रवास, आत्मविश्वास, योगीअनुभव, कर्मदोष |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | निवृत्तीनाथ ते विश्वनाथ ही नाथसंप्रदायातील महान गुरु-परंपरेची अखंड शृंखला आहे. निवृत्तीनाथांनी प्रकट केलेल्या गुरुतत्त्वापासून ते विश्वनाथांपर्यंत ही परंपरा योग, साधना, वैराग्य आणि आत्मबोध यांच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत पुढे सरकलेली दिसते. | निवृत्तीनाथ, विश्वनाथ, नाथसंप्रदाय |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ:निवृत्तीनाथ-व-गहिनिनाथांची-भेट-वाघाने-घातली | नरेन्द्रनाथ महाराज | निवृत्तीनाथ आणि गहिनीनाथ यांच्या अद्भुत भेटीचा प्रसंग, वाघाचे मार्गदर्शन, गुहेतील योगसिद्धी, नाथपंथाची परंपरा आणि पंथ सिद्धतेचे हस्तांतरण यांचा विस्तृत विवरणात्मक आलेख. | निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, नाथपंथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, योगसिद्धी, अवतार, तपश्चर्या |
| अध्यात्मिक-वाटचाल:नाथपंथ:नाथसंप्रदायाचे-तत्त्वज्ञान | नरेन्द्रनाथ महाराज | नाथसंप्रदायाचे तत्त्वज्ञान, नवनारायणांचे सामर्थ्य आणि कलियुगातील परिवर्तनासाठी नाथपंथाची ब्रह्मांडीय भूमिका स्पष्ट करणारा लेख. | नाथसंप्रदाय, नवनारायण, कलियुग, दत्तात्रेय, नाथपंथ, तत्त्वज्ञान |
| बातम्या:नाथसंप्रदाय-हा-सर्व-संप्रदायांचा-गुरू-संप्रदाय | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथसंप्रदायाच्या गुरुत्व, तत्त्वज्ञान आणि सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील विद्वत्परिषद व विशेषांक प्रकाशनाचा आढावा. | नाथसंप्रदाय, गुरुसंप्रदाय, नरेंद्रनाथ महाराज, सहस्रचंद्रदर्शन, तंत्रयोग, दत्तात्रेय |
| start | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | श्री नाथशक्तिपीठ येथून वैदिक शिक्षण, वैदिक उपचार, नाथपंथिय आध्यात्मिक मार्गदर्शन, इत्यादि कार्य केल्या जाते. अधिक माहिती साठी भेट द्या. | नाथशक्तिपीठ, नाथ शक्ति पीठ, शक्तिपीठ, व्यंकटनाथ, नरेन्द्रनाथ, ऊर्जास्थान, अनुभूती, श्रीकृष्ण |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:जीवनाकडे-शोध-बोध-बुद्धीने-पहा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथ शक्तिपीठातील अध्यात्म, उपासना, वैदिक उपचार आणि अनुभूतीद्वारे जीवनातील कुयोग व दोष दूर करण्याचे मार्गदर्शन. | नाथशक्तिपीठ, अध्यात्म, उपासना, वैदिकउपचार, गुरुकर्म, आध्यात्मिकअनुभूती |
| आमच्या-बद्दल:श्री-नाथशक्तिपीठ:स्वयंभू-औदुंबर | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठातील स्वयंभु औदुंबर वृक्ष कथा, आणि महात्म्य सांगणारा लेख. | नाथशक्तिपीठ, औदुंबर, वृक्ष, कल्पवृक्ष, दत्त, दत्तप्रभू |
| आमच्या-बद्दल:श्रीनाथशक्तिपीठ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठ—नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक केंद्र, जिथे नरेन्द्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उपासना, तत्वज्ञान आणि जीवनविकासाचा अनुभव मिळतो. | नाथशक्तिपीठ, नवनाथ, नरेन्द्रनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, अध्यात्म |
| बातम्या:नाथशक्तिपिठातील-गुरूपौर्णिमा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठातील गुरूपौर्णिमा उत्सव, गुरुकार्य, उपासना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती. | नाथशक्तिपीठ, गुरूपौर्णिमा, नरेंद्रनाथ महाराज, नवनाथ पंथ, वेदशाळा, गुरुकार्य |
| बातम्या:शक्तिपाताचार्य-प.पू.-श्री-मोरेश्वर-महाराज-मयुरेश्वर-यांची-भेट | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | शक्तिपाताचार्य मोरेश्वर महाराजांच्या नाथशक्तिपीठ भेटीची, संतपूजन व अध्यात्मिक एकत्रीकरणाची माहिती. | नाथशक्तिपीठ, मोरेश्वर महाराज, शक्तिपात संप्रदाय, संतपूजन, नरेंद्रनाथ महाराज, लोकनाथतीर्थ |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठ हे असे स्थान आहे जिथे तुमची बुद्धी विज्ञानाला मानते आणि तुमचे मन दैवी शक्तीला शरण जाते. येथील शिस्त, मुलांचे संस्कार आणि महाराजांची दृष्टी थक्क करणारी आहे." > — अमेया वैद्य | नाथशक्तिपीठ, ऊर्जा, वेद, नाथपंथ, अमेया वैद्य |
| Previous pageNext page | |||