श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

लेखक लेख तक्ता

PageAuthorDescriptionTags
अभिप्राय:पंडित-वसंतराव-गाडगीळ-पुणेगजानन कुलकर्णीमनुष्याची कार्यक्षमता वाढविणे, त्याला सकारात्मक बनविणे व जीवनात भौतिक सुख समृध्दी प्रदान करणे व त्याच वेळी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करणे असे सर्वांगीण कार्य नरेंद्र नाथांचे आहे.कार्यक्षमता, भौतिक सुख, समृध्दी
अभिप्राय:डॉ-विजय-भटकरगजानन कुलकर्णीविश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल ह्या बद्दल नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात.डॉ विजय भटकर, विश्वशांती
अभिप्राय:डाॅ.-मुरलीधर-चांदेकर-कुलगुरूसंतगजानन कुलकर्णीनाथशक्तिपीठाने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक, व समाजोपयोगी कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो.गुरूकुल, नरेंद्रनाथ, नाथशक्तिपीठ
अभिप्राय:ज्ञानाचा-उलगडा-करणारी-लेख-मालिकागजानन कुलकर्णीनरेन्द्रनाथ महाराजांचे सर्वच लिखाण हे मनाला आणि विचारांना चालना देणारे आहे.
अभिप्राय:अभिप्रायनाथशक्तिपीठ - संपादन मंडळअभिप्राय या विभागात विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, अनुभव आणि अभिप्राय संकलित केले आहेत. त्यांच्या शब्दांतून संस्थेच्या कार्याची दिशा, अध्यात्मिक विचारांची प्रभावीता आणि समाजावर पडलेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवतो.अभिप्राय, मान्यवर, अध्यात्मिक, सकारात्मक, परिणाम
अनुभूति-आणि-साक्षात्कार:हिमालयातील-अनुभवनाथशक्तिपीठ संपादक मंडळनरेंद्रनाथ महाराजांच्या समवेत शिष्यांनी अत्री अनुसया आश्रमातील विलक्षण अनुभव नायच पंथीयांचे निसर्गावरील प्रभुत्व दर्शवते.नरेंदनाथ, अनसुया, राम बाबा, बरसात, अनुभव, साधना
अनुभूति-आणि-साक्षात्कार:चंद्रभागेच्या-वाळवंटातील-अनूभवनाथशक्तिपीठ संपादक मंडळव्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रनाथ ह्यांच्या विनंतीवरून त्त्यांच्या आजोबांना प्रत्यक्ष उभे केले हीच नाथ पंथाची सार्वभौम सत्ता.नरेंद्रनाथ, व्यंकटनाथ, शिष्य, दर्शन, आजी, आजोबा, पंढरपूर
अनुभूति-आणि-साक्षात्कार:अनुभूति-आणि-साक्षात्कारनाथशक्तिपीठ - संपादन मंडळअनुभूति आणि साक्षात्कार हे अध्यात्मिक प्रवासातील अंतर्गत जागृतीचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. अनुभूति म्हणजे साधनेतून आणि अंतर्मुखतेतून प्राप्त होणारी सूक्ष्म जाणीव, तर साक्षात्कार म्हणजे त्या जाणीवेचे ठाम, निर्विवाद सत्यात रूपांतर होणे.अनुभूति, साक्षात्कार, अध्यात्मिक
अनुक्रमणिकानाथशक्तिपीठ - संपादन मंडळअनुक्रमणिकाअनुक्रमणिका
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:साधनानाथशक्तिपीठ - संपादन मंडळ
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:शनिप्रदोष-उपासनेचे-महत्त्वनाथशक्तिपीठ - संपादन मंडळशनिप्रदोष उपासनेचे महत्त्व, गुरुकृपेचे सामर्थ्य व जीवनरक्षणाच्या दिव्य अनुभूतीचे तपशीलवार वर्णन.शनिप्रदोष, गुरुचरित्र, नाथशक्तिपीठ, गर्भरक्षण, अपमृत्यु-निवारण, गुरुकृपा
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:रुद्राध्याय-महिमानरेन्द्रनाथ महाराजरुद्राध्यायाच्या उपासनेचे सामर्थ्य, पूर्वसंचित पापांचे दहन, नाथपरंपरेची शिकवण व पराशर ऋषींच्या कथेद्वारे रुद्रमहिमा स्पष्ट.रुद्राध्याय, नाथपंथ, उपासना, पराशर ऋषी, कर्मसिद्धांत, महादेव
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:नाथांचे-दैनिक-जीवन-पूजा-व-उपासनानाथशक्तिपीठ - संपादन मंडळनाथपंथातील व्यंकटनाथ महाराजांच्या अपूर्व दिनचर्या, आन्हिक, नवग्रहपूजा व गंधगोळीच्या अध्यात्मिक सामर्थ्याचा सविस्तर विवेचन.नाथपंथ, व्यंकटनाथ महाराज, आन्हिक, पूजा, नवग्रह, गंधगोळी
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:तीर्थक्षेत्र-देवस्थान-यांचे-माहात्म्यनरेन्द्रनाथ महाराजतीर्थक्षेत्र, देवस्थान, विशिष्ट तिथी व सत्कर्मांचे अलौकिक माहात्म्य दत्तात्रेयांनी विमर्षणराजाच्या कथेद्वारे स्पष्ट केलेले विवेचन.तीर्थक्षेत्र, देवस्थान, दत्तात्रेय, विमर्षणराजा, शिवमंदिर, सत्कर्म
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:औदुंबर-महात्म्यनाथशक्तिपीठ - संपादन मंडळऔदुंबराच्या दिव्य महात्म्याचे वर्णन, दत्तात्रेयांचे संबंध, नृसिंहकथा, उपासनेचे फायदे व नाथशक्तिपीठातील अनुभूती यांचे सार.औदुंबर, दत्तात्रेय, नृसिंह, नाथपंथ, उपासना, कल्पवृक्ष
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:एकादशी-व्रताची-महतीनरेन्द्रनाथ महाराजएकादशी व्रताचे महात्म्य, अंबरीष–दुर्वास कथा आणि गुरुचरित्रात वर्णिलेल्या व्रतफलांचे सारगर्भ व आध्यात्मिक वर्णन.एकादशी, गुरुचरित्र, दुर्वास ऋषी, अंबरीष, व्रत, विष्णू
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:उपासनेचे-महत्त्वनाथशक्तिपीठ - संपादन मंडळउपासनेचे महत्त्व, गुरुच्या कृपेचे सामर्थ्य आणि नाथपंथीय दृष्टिकोनातून आध्यात्मिक उन्नती कशी साधता येते याचे सारगर्भ वर्णन.उपासना, गुरु, नाथपंथ, व्यंकटनाथ, भक्तिमार्ग
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:आन्हीकनाथशक्तिपीठ - संपादन मंडळनाथपंथातील आन्हिक, सूर्यउपासना, गंधगोळीचे सामर्थ्य आणि गुरु-साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीस कारणीभूत असलेल्या परंपरेचे वर्णन.नाथपंथ, आन्हिक, नरेंद्रनाथ महाराज, सूर्यउपासना, गंधगोळी, हवन
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:आत्मोन्नती-साधनानाथशक्तिपीठ - संपादन मंडळआत्मोन्नती साधनेची नऊ दीपांची फलश्रुती आणि सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांनी दिलेले आध्यात्मिक मार्गदर्शन.आत्मोन्नती साधना, नरेंद्रनाथ महाराज, नऊ दीप, सद्गुरूकृपा, पंचमहाभूत, परमार्थ
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:साधना:अश्वत्थ-महात्म्यनरेन्द्रनाथ महाराजअश्वत्थ वृक्षाचे ब्रह्मपुराणातील महात्म्य, नाथपंथाची परंपरा आणि प्रदक्षिणेने मिळणारी आध्यात्मिक फलश्रुती यांचे स्पष्टीकरण.अश्वत्थमहात्म्य, नाथपंथ, ब्रह्मपुराण, प्रदक्षिणा, देवस्थान, पितृदोष
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:सप्तचिरंजीवांपैकी-एक-मारुतीनरेन्द्रनाथ महाराजसप्तचिरंजीवांपैकी मारुतीचे दिव्य स्वरूप, त्यांचे सामर्थ्य, आणि भक्तांच्या जीवनातील सततचे मार्गदर्शन याबद्दल स्पष्ट करणारा लेख.मारुती, सप्तचिरंजीव, हनुमान, भक्ती, पंचमहाभूत
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:सद्गुरूंचा-अनुग्रह-का-घ्यावानाथशक्तिपीठ संपादक मंडळसद्गुरू अनुग्रह घेतल्याने होणारा परिणाम येथे विषद केला आहेसद्गुरू, अनुग्रह, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, स्वभाव
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:सत्कर्म-केल्याने-परिस्थिती-सुधारतेनरेन्द्रनाथ महाराजअनंतव्रताच्या प्रभावाने पांडवांनी राज्य कसे परत मिळवले आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कर्माचे महत्त्व काय हे स्पष्ट करणारा लेख.सत्कर्म, अनंतव्रत, कृष्ण, पांडव, गुरुचरित्र
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:श्रीराम-रामराज्य-आणि-रावणनरेन्द्रनाथ महाराजराम-रावण युद्धातील तत्त्वज्ञान, रावणाचा अंतर्बोध आणि रामाच्या हातून वीरगती मिळवण्यामागील कारणांचा उलगडा.रामराज्य, रावण, त्रेतायुग, शंकर, शील
अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:श्रीराम-आणि-मारुतीची-प्रथम-भेटनरेन्द्रनाथ महाराजहनुमानाने भिक्षुरूप धारण करून श्रीराम-लक्ष्मणांना भेट दिल्याची आणि त्यांच्या नात्याच्या पहिल्या मिलनाची अद्भुत कथा.श्रीराम, हनुमान, सुग्रीव, ऋष्यमूक, प्रथम भेट
CSV Export