🔀English: Read this page in English
लेखक लेख तक्ता
| Page | Author | Description | Tags |
|---|---|---|---|
| माध्यमे:स्वानंदसुधा-भजन | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | या पानावर स्वानंदाच्या अनुभूतीकडे नेणारी स्वानंदसुधा-भजने YouTube दुव्यांच्या स्वरूपात संकलित केली आहेत. प्रत्येक भजन मन शांत करण्यास, अंतःकरण पवित्र करण्यास आणि भक्तीभाव दृढ करण्यास सहाय्यक ठरते. | स्वानंद, अनुभूती, भजने, अंतःकरण |
| माध्यमे:वर्तमान-पत्रे:वर्तमान-पत्रे | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | वर्तमान पत्रे या विभागात आपल्याला संस्था, कार्यक्रम, उपक्रम आणि सामाजिक योगदान यांविषयी भारतभरातील विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या लेख, वृत्ते आणि मुल्यांकनांचा संग्रह सापडतो. | वर्तमान पत्रे, कार्यक्रम, उपक्रम, सामाजिक, योगदान |
| माध्यमे:माध्यमे | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | माध्यमे या विभागात संस्थेच्या कार्याचा आणि विचारांचा विविध माध्यमांतून झालेला प्रसार एकत्रितपणे मांडलेला आहे. | माध्यमे, कार्याचा, विचारांचा, प्रसार |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण-भाग-३ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | आपल्या धावपळीच्या आयुष्यात जेव्हा आपल्याला मानसिक शांतता आणि स्थिरतेची गरज असते, तेव्हा श्री नाथ शक्तिपीठासारख्या सिद्ध स्थानांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरते. | शक्तिपीठ, नरेंद्रनाथ, परीक्षण, मार्गदर्शन |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण-भाग-२ | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांची सौं अमेया वैद्य ह्यांनी घेतलेली मुलाखत आणि त्त्यांच्या काही निवडक शिश्यांचे अनुभव. | नरेंद्रनाथ, व्यंकटनाथ, अमेया वैद्य, गुरु, ज्ञान |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठ हे असे स्थान आहे जिथे तुमची बुद्धी विज्ञानाला मानते आणि तुमचे मन दैवी शक्तीला शरण जाते. येथील शिस्त, मुलांचे संस्कार आणि महाराजांची दृष्टी थक्क करणारी आहे." > — अमेया वैद्य | नाथशक्तिपीठ, ऊर्जा, वेद, नाथपंथ, अमेया वैद्य |
| माध्यमे:आत्मोन्नती-साधना | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | या पानावर आत्मोन्नती साधनेविषयी मार्गदर्शन करणारे YouTube दुवे संकलित केले आहेत, ज्यामध्ये आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी एक अशी सात स्वतंत्र साधना दिली आहे. | आत्मोन्नती, साधना |
| बातम्या:३७५-वर्षे-वयाच्या-मौनी-बाबाची-भेट | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांची ३७५ वर्षांच्या मौनीबाबांशी झालेली विलक्षण भेट आणि नाथपंथातील गुरु-कृपेचे अद्भुत वर्णन. | मौनीबाबा, नरेंद्रनाथ, नाथपंथ, व्यंकटनाथ, हिमालय, गुरुकार्य |
| बातम्या:सुवर्ण-महोत्सव | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | व्यंकटनाथ महाराजांच्या सान्निध्यात सुरू झालेल्या गुरुवार भजनाच्या पन्नास वर्षांच्या सुवर्ण महोत्सवाचे निमंत्रण व कार्यक्रमविवरण. | सुवर्ण महोत्सव, व्यंकटनाथ महाराज, नाथभक्त, भजनसोहळा, नरेंद्रनाथ महाराज, नाथपंथ |
| बातम्या:शक्तिपाताचार्य-प.पू.-श्री-मोरेश्वर-महाराज-मयुरेश्वर-यांची-भेट | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | शक्तिपाताचार्य मोरेश्वर महाराजांच्या नाथशक्तिपीठ भेटीची, संतपूजन व अध्यात्मिक एकत्रीकरणाची माहिती. | नाथशक्तिपीठ, मोरेश्वर महाराज, शक्तिपात संप्रदाय, संतपूजन, नरेंद्रनाथ महाराज, लोकनाथतीर्थ |
| बातम्या:वैश्विक-परिषदेचे-स्थळ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अकोल्यातील श्रीनाथशक्तिपीठ येथे आयोजित वैश्विक परिषदेचे स्थळ, सुविधा व परिसराची माहिती. | श्रीनाथशक्तिपीठ, वैश्विक परिषद, अकोला, सूर्योपासना, नाथपंथ, आध्यात्मिक केंद्र |
| बातम्या:वैश्विक-परिषदेचे-वेळापत्रक | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठातील ५ दिवसीय वैश्विक परिषदेचे सूर्योपासना, शोधनिबंध व विविध कार्यक्रमांसह संपूर्ण वेळापत् | वैश्विक परिषद, नाथशक्तिपीठ, सूर्योपासना, शोधनिबंध, सौरसूक्त, परिषद वेळापत्रक |
| बातम्या:वैश्विक-परिषदेचे-आयोजक | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नवनाथ परंपरेखाली स्थापन झालेल्या श्रीनाथशक्तिपीठाच्या वैदिक-नाथपंथीय कार्याचा व शंकराचार्यांनी केलेल्या गौरवाचा परिच | नवनाथ परंपरा, श्रीनाथशक्तिपीठ, नरेंद्रनाथ महाराज, सूर्यपंचायतन याग, ओम एज्युकेशन सोसायटी, कर्मसिद्धांत |
| बातम्या:वैश्विक-परिषद-आपले-स्वागत-आहे | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | वैश्विक परिषद"। । सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च। । "सूर्य विश्वाचा आत्मा" ॠग्वेद_१_११५ *माहिती पुस्तिका* '"सूर्य विश्वाचा आत्मा", या संकल्पनेवर आधारित वैश्विक परिषदेत अकोला नाथशक्तिपीठ', आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे. | वैश्विक परिषद, सूर्य, विश्वाचा, आत्मा |
| बातम्या:महाशिवरात्री-सोहळा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथ शक्तीपीठामध्ये दिनांक 26|02|2014 रोजी, महारुद्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. | महाशिवरात्री, महारुद्र |
| बातम्या:मकर-संक्रमणाचे-हवन-२०१६ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | मकर संक्रमणाचे हवन २०१६ | मकर संक्रमण, हवन |
| बातम्या:मंगलनाथांनी-कार्यावतार-संपवला | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | मंगलनाथ महाराजांच्या जीवनप्रवासाची, नाथपंथातील भूमिकेची व अध्यात्मिक कार्याच्या महात्म्याची स्मरणांजली. | मंगलनाथ महाराज, व्यंकटनाथ परंपरा, नाथपंथ, अध्यात्मिक कार्य, नरेंद्रनाथ महाराज, जीवनप्रवास |
| बातम्या:ब्रह्मेशानंद-महाराज-तपोभूमी-भेट | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | प. पू. नरेंद्रनाथ महाराजांची तपोभूमी गोवा भेट, ब्रह्मेशानंद महाराजांसह चर्चा, नाथपंथ प्रसार व आध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन. | नरेंद्रनाथ महाराज, ब्रह्मेशानंद महाराज, तपोभूमी गोवा, नाथपंथ, दत्तजयंती, वेदमंत्र |
| बातम्या:बातम्या | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | बातम्या या विभागात संस्थेशी संबंधित ताज्या घडामोडी, कार्यक्रम, उपक्रम आणि महत्त्वाच्या घटनांची माहिती वेळोवेळी प्रकाशित केली जाते. | अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ताज्या घडामोडी, कार्यक्रम, उपक्रमउपक्रमांची |
| बातम्या:परिषदेचे-चित्तवेधक-सत्र | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | वैश्विक परिषदेचा विषय, वैश्विक परिषद | |
| बातम्या:परिषदेचे-कार्यकारी-मंडळ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | ||
| बातम्या:नाथसंप्रदाय-हा-सर्व-संप्रदायांचा-गुरू-संप्रदाय | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथसंप्रदायाच्या गुरुत्व, तत्त्वज्ञान आणि सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील विद्वत्परिषद व विशेषांक प्रकाशनाचा आढावा. | नाथसंप्रदाय, गुरुसंप्रदाय, नरेंद्रनाथ महाराज, सहस्रचंद्रदर्शन, तंत्रयोग, दत्तात्रेय |
| बातम्या:नाथशक्तिपिठातील-गुरूपौर्णिमा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठातील गुरूपौर्णिमा उत्सव, गुरुकार्य, उपासना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती. | नाथशक्तिपीठ, गुरूपौर्णिमा, नरेंद्रनाथ महाराज, नवनाथ पंथ, वेदशाळा, गुरुकार्य |
| बातम्या:जयेंद्रसरस्वती-शंकराचार्य-कामकोटी-आणि-नरेंद्रनाथ-भेट | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | कांची कामकोटी शंकराचार्य आणि नरेंद्रनाथ महाराज यांची भेट, नाथपंथाचे सार्वत्रिक तत्वज्ञान आणि मानवकल्याणासाठीची योजना यांचे विवेचन. | नाथपंथ, कांची कामकोटी, जयेंद्र सरस्वती, नरेंद्रनाथ महाराज, वेदमंत्र, मानवकल्याण |
| बातम्या:गुरुभक्ती-हा-मुक्तीचा-महामार्ग | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गुरुचरित्राच्या ४९ व्या अध्यायातील गुरुगीतेत सांगितलेले गुरुमाहात्म्य आणि गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग असल्याचे सविस्तर विवेचन. | गुरुभक्ती, गुरुगीता, गुरुतत्त्व, दत्तात्रेय, शिवपार्वती संवाद, गुरुचरित्र |
| Previous pageNext page | |||