श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

तुम्ही इथे आहात: » बातम्या » महाशिवरात्री सोहळा
भेट दिलेली पृष्ठे: महाशिवरात्री सोहळा

महाशिवरात्री सोहळा

पहिला दिवस नाथ शक्तीपीठामध्ये दिनांक 26|02|2014 रोजी, महारुद्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  • महारुद्र पाठांची वेळ सकाळी 10am ते दुपारी 02pm पर्यंत आहे.
  • दुसरा दिवस महारुद्राचे हवन दिनांक 27|02|2014 रोजी, सकाळी 10am ते दुपारी 02pm ह्या वेळात होईल.
  • तसेच सायंकाळी सूर्यास्तानंतर 'महाशिवरात्री' पूजनाला सुरुवात होईल.
  • ह्या मध्ये प्रत्येक प्रहराला शिवमहिम्न स्तोत्र पठण होईल. तसेच नाथ संप्रदायाचे भजन होईल. आणि
  • महानिशिथ काळात पाठांचे हवन होईल. भजनाचा कार्यक्रम सूर्योदयापर्यंत सातत्याने सुरु राहील.
  • महिम्न अभिषेक प्रत्येक प्रहरी सुरु होईल आणि त्या दरम्यान श्री शंकराला बिल्वपत्रे वाहण्यात येतील.
  • तृतीय दिवस दिनांक 28|02|2014 रोजी, पूर्णाहुती चा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि
  • त्यानंतर लगेचच उपस्थित भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाईल.

तरी सर्व भक्तगणांनी ह्या तीनही दिवशी उपस्थित राहून, आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.